Divya Subhash black dress look | दिव्याचा ग्लॅमरस Black Look | Divya Subhash
2022-02-09 2 Dailymotion
स्टार प्रवाहावरील मुलगी झाली हो या मालिकेतील माऊ म्हणजेच अभिनेत्री दिव्या सुभाष सोशल मीडियावर तिचे ग्लॅमरस फोटोज शेअर करत असते. पाहूया तिचे ब्लॅक Outfit मधले काही मनमोहक फोटोज. Reporter: Atisha Lad Video Editor: Ganesh Thale